नेमकी काय चूक झाली आहे सरकार तपासणार आहे. सर्व सामान्य नागरिकांचा उपचार घेणे अधिकार आहे. जबाबदार व्यक्तीला आम्ही सोडणार नाही. कुणालाही या प्रकरणात माफ करणार नाहीत. कडक कारवाई करणार आहोत. जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो आहोत, त्या रुग्णालयाला अनेक सोयी सुविधा दिलेल्या आहेत. मी त्यांना सोडणार नाही हे सांगतो.