मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन सुरु केले आहे. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Kadu VS Bawankule : माजी मंत्री बच्चू कडू यांनी अनेकदा शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन उभारली आहेत. मात्र ही सर्व नाटकं आहेत म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली…
भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीवर भाष्य केले.
महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन अनेकदा राजकारण रंगले आहे. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असून 2034 पर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील या आशयाचे वक्तव्य बावनकुळेंनी केल्यामुळे राजकारण तापले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याबाबत भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले मत मांडले आहे.
महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. दरम्यान, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने किरिट सोमय्या यांना जबाबदारी दिली होती. मात्र ती त्यांनी नाकारली असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.…
अडीच वर्षे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार स्वीकारले आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला त्यांनी साथ दिली आहे. उद्धव सेनेला मत देणे म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादीला…