टीडब्ल्यूजे या कंपनीच्या विरोधात चिपळूणमध्ये वातावरण तापलं आहे. कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक या कंपनीत गुंतवणूकदारांनी केली आहे. मात्र ही गुंतवणूक कंपनीने पळवल्याची चिन्हे आहेत. ज्यात काही बडे खिलाडी आणि एका पोलिसाचं नावही पुढे येत आहे. अद्यापपर्यंत पोलिसांकडून कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आता कंपनी विरोधात सर्वसामान्य गुंतवणूकदार एकटवले असून 26 जानेवारीला चिपळूणमध्ये उपोषणाचा इशारा टीडब्ल्यूजे कंपनीमधील गुंतवणूकदार यांनी दिला आहे.