चिपळूण तालुक्यात वाशिष्ठी डेअरी मिल्क आयोजित कृषी महोत्सव सुरु आहे. या कृषिमहोत्सवात सुमारे साडे तीन फूट लांबीचा सरडा चिपळूणकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. या सरड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. चिपळूण मधील प्रशांत यादव या युवकाने हौस म्हणून लहानपणी सरडा खरेदी केला. हा सरडा आज त्याचा मित्र बनला आहे.