नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीचे वारे वाहत असून स्थानिक स्वराज्य संस्था देखील सज्ज झालेत. अशातच आता खेड तालुक्यात महायुतीमधील अंतर्गत वाद समोर आलेले पहायला मिळत आहेत.
प्रभाग रचना, नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण यानंतर आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दहा प्रभागातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली…
Tarnagiri News: सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत ही पदयात्रा सुरू होती. नऊ दिवस ही पदयात्रा सुरू राहणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे मारहाण करणे आणि धमकी देणे वा गंभीर प्रकाराची दखल घेत, पोलिस मुख्यालय रत्नागिरी येथे नेमणुकीस असलेले पोलिस कॉन्स्टेबल भूषण शांताराम पाताडे यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद…
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रानागिरीत सातत्याने गेले काही दिवस परतीचा पाऊस कोसळत आहे. या लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
शहरातील ७ हजार ५०० मतदारांबाबत पालिकेकडे हरकती दाखल झाल्या. यामध्ये अनेक मतदार या प्रभागातील दुसऱ्या प्रभागात, जिथे राहतो त्या प्रभागात नावच नाही अशा तक्रारी होत्या.
खड्ड्यांचं वाढतं साम्राज्य आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था हे प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गाव असो किंवा शहर सगळेकडे वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरावस्थावाढत चाललेली डोकेदुखी आहे.
रतनागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे येथे एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाविकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आला आहे.
वारंवार होणाऱ्या अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं यासाठी चिपळूणमध्ये गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी…
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळत आहे्. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी दौरा केला आहे.