महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाविकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आला आहे.
वारंवार होणाऱ्या अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं यासाठी चिपळूणमध्ये गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी…
Chiplun Khadpoli bridge collapsed : चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला असल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
राज्यभरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसाने कोकण विभागाला चांगलंच झोडपून काढलेलं आहे. नदी नाले पात्र ओलांडून वाहत असून नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
रक्षाबंधन येत्या काही दिवसनावर येऊन ठेपला आहे. याच शुभ दिवसानिमित्त चिपळूणमधील परशुराम एज्युकेशन सोसायटीने एक महत्वाचा उपक्रम राबवला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
गेल्या तीन दिवसांपासून येथे पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोका आणखी वाढला आहे. यावर ताप्तुरती उपाययोजना म्हणून दरडीकडील मार्ग पुर्णपणे बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक…
प्रांत कार्यालय ते कापसाळ दरम्यान उड्डाण पूल व्हावा, या मागणीसाठी महायुतीच्या शिष्टमंडळाची आमदार शेखर निकम यांच्यासोबत बैठक नुकतीच पार पडली आहे. लवकरच संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
‘माझा देश, मी देशाचा: एक राखी देशासाठी’ उपक्रमाच्या माध्यमातून परशुराम एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि कृतज्ञतेची भावना जागवली. विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी राख्या तयार करून देशसेवेचा सन्मान केला.
गेल्या महिनाभरापूर्वी कामथे येथील नदीत टँकरद्वारे सांडपाणी सोडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण कार्यालयावर धडक देत जाब विचारला.
पावसामुळे महामार्गावर पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. रस्त्या शेजारी साईड पट्ट्या खचल्या आहेत अशा ठिकाणी त्या भरुन घ्याव्यात, असे शंभुराज देसाई म्हणाले.
मंदार शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. राजाराम शिंदे आयोजित 'मंदार महोत्सव २०२५' नुकताच रामवरदायिनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप शिंदे आणि मंदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मंदार शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
चिपळूण नगर परिषद व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री उदय…