मल्लिकार्जुन खर्गे कधी आर एस एस कार्यालयात गेले आहेत का? त्यांना काय माहित कोणाकोणाचे फोटो कार्यालयात असतात. खर्गेंसारख्या माणसांना फक्त जातीचं राजकारण करता येतं असं मत भाजपच्या परिणय फुके यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्य़ांनी काँग्रेसवर कडव्या शब्दात टीका केली आहे. फुके म्हणाले की, मत मिळवण्यासाठी मराठा समजाला काँग्रेस वळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जनता हुशार आहे, ते मतदानातून योग्य उत्तर देतील.