महायुतीला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बहुमत मिळालं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावल विराजमान झाले तेव्हा फडणवीस यांनी मोठ्या मनाने उपमुख्यमंत्री पद स्विकारलं. महायुतीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. असं अजित पावार गटाचे छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.