Maharashtra Assembly Budget Session : महायुती सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना घेरले आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देखमुख यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.
आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. कार्यक्रमात सलमान खान, शाहरुख खान आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटींचा आकर्षक लूक विशेष चर्चेत होता.
तीन वर्षांपूर्वी माझ्या शासकीय बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसाने मला ही ऑफर दिली होती. या ऑफर सदंर्भातील सर्व भक्कम पुरावे माझ्याकडे असून मी योग्य वेळी ते समोर…
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भाजपवर टीका केली असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दोन-दोन की तीन-तीन जागा द्यायच्या हे निश्चित झालेले नाही, त्यामुळे महाराष्ट्राची यादी तयार झालेली…
बारामती तालुका राज्यात नंबर एक करण्यासाठी बारामतीकरांच्या सहकार्याची गरज असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांना मरणोत्तर बॅरिस्टर पदवी देण्यात यावी याबाबत मागणी केली आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक भाजप नेत्यांनी टीकास्त्र डागले असून नितेश राणे यांनी देखील जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्यावर राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असल्याचे देखील…
पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच उच्छाद घातला असून, दोन दिवसात चार फ्लॅट फोडत लाखोंवर डल्ला मारला आहे. चार घटनांमधून तब्बल 15 लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.
मी पुण्यातून कधीही लोकसभा निवडणूक लढवणार नाही', असा खुलासा करत पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला.
मेट्रोला विद्युत शुल्क माफ करताना मेट्रोच्या प्रवाशांना किती फायदा होणार? तिकीट दर नेमका किती कमी होणार? असे सवाल विधान परिषदेतील कॉंगेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी पुन्हा आले तर देशातील लोकशाही नष्ट होईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.