मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की वडेट्टीवार यांच्या तक्रारीवर चौकशी होईल. पुणे जमीन गैरव्यवहारप्रकरणी पार्थ पवार चौकशीखाली असून समितीच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई होणार आहे.