नक्षलवादाच्या सावटातून बाहेर पडत असलेला गडचिरोली जिल्हा आता उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि आदिवासी सक्षमीकरणाच्या जोरावर देशाच्या विकासाचे नवे केंद्र बनत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गडचिरोली येथे आयोजित ‘डिजिटल डेमोक्रसी डायलॉग’ कार्यक्रमात विविध राज्यांमधून आलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधताना ते बोलत होते.