श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे यांची नुकतीच निवड झाली आहे. लक्ष्मीपूजना दिवशी त्यांनी नवराष्ट्र शी संवाद साधला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचे ज्याप्रमाणे सोमेश्वर कारखान्यावर लक्ष होते, त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांचे लक्ष आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आम्ही सक्षमपणे चालवून सभासदांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास राजवर्धन शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.