तांत्रिक गणेश पाचव्या ते सहाव्या शतकातला असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ग्रामस्थांनी ही मूर्ती नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयास जतन करण्यासाठी सुपूर्त केली. या तांत्रिक गणेशाचे उल्लेख आद्य शंकराचार्यांच्या ग्रंथात देखील आढळून आल्याने ह्या मूर्तीला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले होते. तांत्रिक शक्तींचा अधिष्ठाता म्हणून या गणेश मूर्तीकडे पाहिले जाते.
आजही या गावातील ग्रामस्थ या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या परिसरात आला तर न चुकता वस्तुसंग्रहालयात जाऊन या गणेशाचे दर्शन घेतो. तसेच या वस्तू संग्रहालयात तांत्रिक गणेशा सारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक गणेशांचे जतन करून ठेवणारे खास दालन तयार केले आहे या गणेश दालनामध्ये अनेक विविध प्रकारचे गणेशांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात.