महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे 34 वे अधिवेशन लातुरात संपन्न झालंय , ग्रंथ दिंडीने या अधिवेषणाची सुरुवात करण्यात आली असून या अधिवेषणासाठी राज्यातुन अनेक जिल्ह्यतून जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता . कोरोना काळात रेल्वेत जेष्ठ नागरिकांसाठि असलेली सूट बंद करण्यात आली होती त्यानंतर अद्यापहि बंद असून ति तात्काळ सुरु करावी अशी मागणी अधिवेषणात करण्यात आलिय , याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नसला तरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही मागणी पूर्ण करण्याचे बोलले असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.