हैदराबादच्या गाछीबाउली परिसरात वसलेल्या 400 एकरांतील कांचा जंगल, ज्याला शहराचे “फुफ्फुस” म्हटले जाते, ते रात्रीच्या अंधारात तोडले जात होते. जंगलात राहणाऱ्या मोर आणि इतर पक्ष्यांच्या आर्त किंकाळ्यांनी अनेकांची काळजी वाढवली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते की, बुलडोझर आणि कटिंग मशीनच्या सहाय्याने झाडे आडवी केली जात आहेत.यावेळी मध्यरात्री केली जात असलेल्या जंगलतोडीमुळे जंगलातील वन्य प्राण्यांच्या किंकाळ्यांचा आवाज या व्हिडीओत कैद झाला असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.