तेलंगाण्यातून एक धक्कदायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. एकाला तलावात बुडून मारलं तर एकावर धारदार शस्त्राने वार…
Indian Killed in America News : कॅलिफोर्नियामध्ये भारतीय सॉफ्टवेअर अभियंता मोहम्मद निजामुद्दीन यांचे त्यांच्या रूममेटशी भांडण झाले. त्यानंतर अमेरिकन पोलीस आले आणि धाडधाड 4 गोळ्या झाडल्या.
Cow Viral Video : तेलंगणातील निराला गावात एक अजब-गजब घटना घडून आली आहे. इथे एका गायीने भटक्या कुत्र्यांना घाबरून एक असे पाऊल उचलले की पाहून सर्व गावकरी अचंबित झाले, याचा…
एका गरीब जोडप्याकडून ९०,००० रुपयांना विकत घेऊन तेच बाळ दुसऱ्या जोडप्याला सरोगसी बेबी म्हणून ३५ लाख रुपयांना विकलं असून डीएनए टेस्टमधून हा प्रकार समोर आला आहे. हैदराबादमध्ये हा प्रकार घडला…
स्फोट झाल्यानंतर कंपनीत मोठी आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या होत्या. स्फोटातील आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 11 गाड्या दाखल झाल्या होत्या.
तेलंगणामध्ये भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षाचं नाव अद्याप जाहीर झालेले नसताना पक्षात बंडखोरी सुरू झाली आहे. गोशामहलचे आमदार आणि राज्यातील भाजपचा मोठा चेहरा असलेले टी. राजा सिंह यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.
स्फोट झालेल्या ठिकाणी पोलिस आणि अन्य बच्चाव यंत्रणा दाखल झाल्या आहेत. बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आलेले आहे. जखमी कामगारांना रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
तेलंगणातील IAS अधिकारी डॉ. व्ही. एस. अलागू वर्शिनी यांनी अनुसूचित जातींच्या गुरुकुल शाळांमधील विद्यार्थ्यांकडून शौचालये व वसतिगृहांची साफसफाई करवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची अनुसूचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये 'पुष्पा २' चित्रपट अव्वल राहिल. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चाहते कौतुक करताना दिसत असताना अल्लू अर्जुनला चित्रपटातल्या भूमिकेसाठी तेलंगणा सरकारचा मानाचा पुरस्कार मिळाला.
Jharkhand Crime News : तेलंगणा बोगदा अपघाताला तीन महिने उलटून गेले आहेत, पण गुमला येथील चार कामगारांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. एक मृतदेह सापडल्यानंतर, बाकीचे बेपत्ता आहेत.
तेलंगणात एक ऑनर किलिंगचा प्रकार घडला आहे. मुसी कालव्याच्या काठावर मृतदेह आढळून आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सगळ्या अँगलने तपास सुरु केला…
Telangana heatwave disaster : तेलंगणातील 28 जिल्ह्यांमध्ये किमान 15 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता सरकारने उष्णतेच्या लाटेला आपत्ती घोषित केले आहे.
Rajiv Yuva Vikas Scheme: तेलंगणा राज्य सरकारने राजीव युवा विकास योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत तरुण उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदराने ४ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.…
Prashant Koratkar Arrested in Telangana: इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या तसे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी अटक केलं
SLBC tunnel project collapses in Telangana : तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात एक मोठा बोगदा अपघात झाला आहे. येथे बोगद्याचा एक भाग कोसळल्याने सहा कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
जेवण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, ताप,पोटदुखी अशी लक्षणे आढळून आली. दरम्यान या प्रकरणात विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप देखील केले आहेत.
भारतातील तरुण नेत्यांनाही आकर्षक दिसणाऱ्या कार खरेदी करण्याची आवड आहे. देशातील सर्वात तरुण आमदाराने नुकतीच लाँच झालेली मर्सिडीज इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.