भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संविधानाचा गाभा सर्वधर्म समभाव याला विरोध केला आहे. त्यामुळे संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेवर देखील रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात भाष्य केले आहे. आ. संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी विचाराच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिली आहे…