राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालावर विरोधी पक्ष नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विधानसभेच्या झालेल्या निवडणूक मतमोजणीवर संशय व्यक्त जात आहे. दरम्यान हाच मुद्दा आता महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड, पाहा व्हिडीओ