ईव्हीएमच्या पडताळणीबाबत धोरण तयार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावर सुनावणी करताना EVM मधून कोणताही डेटा डिलीट करू नये किंवा कोणताही डेटा रीलोड करू नये. असे…
भारतात गेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएमवर (EVM) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सत्ताधारी पक्ष ईव्हीएमशी छेडछाड करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे.
EVM मध्ये मतांचा फेरफार होतो की नाही यावर घमासान चर्चासत्र आज मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आले होते आणि यामध्ये तज्ज्ञांनी आपले मत मांडले यावेळी अनेक पत्रकारही उपस्थित होते, काय…
मतदार म्हणतात मतदान एकाला केले आणि निवडून दुसरेच आले. मतपेट्या बंद झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सीएनजी गॅसच्या किमती वाढल्या, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी केली…
ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याने सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला असे म्हणत याविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल हा अनाकलनीय आहे, असा नाराजीचा सूर विरोधकांकडून उमटताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी इव्हीएम मशीनबाबत आरोपांची सरबत्ती केली आहे.
पंतप्रधान मोदींनी 2014 ची लोकसभा निवडणूक खोटे बोलून जिंकली तेव्हा देशभरात जल्लोष झाला होता. पण महाराष्ट्रात महायुतीचे 230 उमेदवार विजयी झाले आहेत, तरीही असा जल्लोष झालेला नाही.
पहिले एक वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील. तर नंतरचे चार वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद राहील, असा अंदाज एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना पवार यांनी व्यक्त केला.
सोलापूर – लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. देशभरातील एकूण 94 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. सांगोल्यामधील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर इव्हीएम मशीन जाळल्याचा प्रकार घडला आहे. मतदान…
माढा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. महाराष्ट्रात आज 11 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. या मतदानादरम्यान एक शेतकऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याने आपल्यासोबत…
ठाण्यामध्ये भंगारामध्ये पडलेल्या आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवर हे फोटो देखील शेअर केले आहेत.