नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यामुळे भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने सरकारमधील खोटी आश्वासने देणाऱ्या पक्षांना मतदान करू नये, असे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे कल्याण ग्रामीण परिसरातील २७ गावांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.