Navi Mumbai Airport Name: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे अधिकृत नाव सरकारच्या अधिकृत कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा लढा नामकरणासाठी नावे तर नामांतरणासाठी असणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळ यास दिले जात नाही.त्यामुळे चार जिल्ह्यातील भूमिपुत्र एकवटले असून 22 डिसेंबर पासून दिबा पायी दिंडी भिवंडी येथून निघून विमानतळ येथे धडक…
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टऑपरेटर बेलापुर येथील अपोलो हॉस्पिटल्स यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी व प्रवाशांसाठी दिवस-रात्र आरोग्यसेवा देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
NMIA अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेले मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स या ठिकाणातील सर्वात प्रगत बहुविशेष आरोग्यसेवा संस्था आहे. या करारांतर्गत हॉस्पिटल टर्मिनल १ येथे २४x७ वैद्यकीय केंद्र स्थापित करण्यास मदत करेल.
मुंबईत सी लिंक बांधले गेले असले तरी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि विमानतळादरम्यान वाहतूक कोंडी ही समस्या कायम आहे. या समस्येवर उपाय म्हणून २४,००० कोटी रुपये खर्चाचा एक नवीन सबवे बांधला…