कल्याण ग्रामीणमधून विधानसभा निवडणूकीसाठी सुभाष भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोईर हे शिवसेना ठाकरे गटातून कल्याण ग्रामीण भागाचे उमेदवार आहेत. भोईरांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाल्यानंतर आपणच विजय होणार असा दावा त्यांनी केलाय.. दरम्यान डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला हे आताच समजले असे सांगितले आहे.