Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC चा 3186 कोटींचा अर्थसंकल्प सादर, चर्चेनंतर सर्व पक्षांची अर्थसंकल्पाला मंजुरी

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 3186 कोटीच्या अर्थसंकल्पाला शुक्रवारी महासभेत मंजुरी देण्यात आली .

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 28, 2026 | 06:56 PM

Follow Us

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 3186 कोटीच्या अर्थसंकल्पाला शुक्रवारी महासभेत मंजुरी देण्यात आली . यावेळी या बजेटमध्ये नगरसेवकांनी काही सूचना देखील मांडल्या या सूचनांचा विचार करण्यात यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली . यंदाच्या बजेट मधून नगरसेवकांना एक कोटीचा निधी देण्यात येणार असल्याने नगरसेवकांनी आयुक्तांचे आभार मानले . यावेळी हा निधी हा ठोस कामांसाठी वापरण्यात यावा असे सूचना देखील वरिष्ठ नगरसेवकांकडून करण्यात आल्यात .यावेळी के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत्र असलेला मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले .

Close

Follow Us:

Web Title: Kdmc presents budget of rs 3186 crore all parties approve the budget after discussion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.