चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या 60 वर्षीय गौराबाई गावडे या वृद्धेचा मृत्यू सीपीआर आरोग्य प्रशासन सतर्क सध्या सीपीआर रुग्णालयात जीबीएस सिंड्रोमच्या एकूण आठ रुग्णांवर उपचार सुरू.