काटोल येथील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या संत्रा प्रक्रिया कारखान्याच्या संदर्भात मोठा न्यायालयीन निकाल लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा प्रकल्प पुन्हा एमएआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. आता या प्रकल्पाच्या विकासासाठी एमएआयडीसीच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जाणार आहेत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची आणि आशादायक पावले आहेत.