Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या

घरातील नऊ हजार रुपयांच्या संशयातून संतापलेल्या मुलाने ८३ वर्षीय माजी सैनिक वडिलांवर दगडी वरवंट्याने वार करत त्यांची हत्या केली. शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे घडलेल्या आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 14, 2026 | 12:13 PM
दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं...

दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं...

Follow Us
Follow Us:
  • पैशांच्या संशयातून वडील-मुलामध्ये वाद
  • मुलाने दगडी वरवंट्याने डोक्यात वार केला
  • ८३ वर्षीय माजी सैनिक वडिलांचा जागीच मृत्यू
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात ठेवलेले नऊ हजार रुपये घेतल्याच्या संशयातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या वडिलांचे नाव दत्ताराम संभाजी केसरकर (वय ८३) असे आहे. ते मंकी सैनिक आहेत. ही घटना शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे घडली. या प्रकरणी संशयित आरोपी संतोष दत्ताराम केसरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

Lonavala Crime: सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळून IT इंजिनियरने टायगर पॉईंटवरून मारली उडी, “आय लव्ह यू रिया…

काय घडलं नेमकं?

मृतक दत्ताराम केसरकर हे उचत येथे राहतात. त्यांचा मुलगा संतोष याला दारूचे व्यसन आहे. तो गावडी येथे शेती करत होता. महिन्यातून घरी येत असे, गुरुवारी (दि. ११) गावडीहून उचत येथे आला होता. संतोष याने घरातील बॅगेत ठेवलेले पैसे न सापडल्याने पैश्यांबाबत चौकशी केली. मात्र घरातील कोणीही कबुली दिली नाही.

यांनतर त्याने वडिलांवरच पैसे घेतल्याचा संशय आला. त्यांनतर वडील दत्ताराम केसरकर आणि संतोष यांच्यात पैश्यांच्या कारणावरून कडाक्याने भांडण झाले. रागाच्या भरात संतोषने दगडी वरवंटा डोक्यात मारून वडिलांना गंभीर जखमी केले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दत्ताराम केसरकर यांचा जागीची मृत्यू झाला..

कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

कोल्हापूर शहरातील राजारामपुरी, शाहू मिल चौकात शनिवारी दुपारी हिट अँड रनची घटना घडली. या अपघातात कोल्हापूर मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांची वकील मुलगी अशा दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. दीपक महादेव वंसे ( रा.साईबाबा मंदिरलगत, दिलबहार तालीम चौक, कोल्हापूर), त्यांची नवविवाहित मुलगी अॅड.भाग्यश्री लक्ष्मण गवळी उर्फ वंसे (रा. कसबा बावडा, कोल्हापूर, मुळ रा. खोकुर्ले, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. तर दोन तरुण जखमी झाले. अपघातानंतर कार चालक मयुरेश योगेश पाटील (वय २०, रा. आठवी गल्ली, राजारामपूरी, कोल्हापूर) याला जमावाने चांगलाच चोप देत, कार रस्त्यावर उलटून टाकली. या अपघात प्रकरणी राजारामपूरी पोलिसांनी कार चालक मयुरेश पाटील याला रात्री उशिरा अटक केली आहे.

चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दप्तरातील 150 रूपये काढून घेतले अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: खुनामागचे कारण काय होते?

    Ans: घरातील नऊ हजार रुपये घेतल्याचा मुलाला संशय होता.

  • Que: वडिलांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: मुलाने दगडी वरवंट्याने डोक्यात वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: आरोपीबाबत काय कारवाई झाली?

    Ans: पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

Web Title: Kolhapur crime anger over money dispute ex soldier father killed by son with stone pelting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.