Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

लोणावळ्याच्या टायगर पॉईंटच्या खोल दरीत मुंबईहून ट्रेकसाठी आलेली श्रेया पाटील या १९ वर्षीय तरुणीचा ड्युक्स नोज परिसरात अपघाती मृत्यू झाला याबाबत पोलीसांनी मोठा खुलासा केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 03, 2026 | 08:42 PM

Follow Us

लोणावळ्याच्या टायगर पॉईंटच्या खोल दरीत मुंबईहून ट्रेकसाठी आलेली श्रेया पाटील या १९ वर्षीय तरुणीचा ड्युक्स नोज परिसरात अपघाती मृत्यू झाला नसून ती आत्महत्या असल्याचं लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत उघड झाले. ड्रोन, डॉग स्क्वॉड आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर ३९० फूट खोल दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. तर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी पंचनामा करताना या ठिकाणी तपासणी केली असता, पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे, परिवारातील अंतर्गत कलह त्यामुळे नेहमी तणावात राहणारी श्रेया पटी या तरुणीने मुंबईवरून थेट लोणावळा गाठत आपली जीवन यात्रा संपवली..आत्महत्या केली परंतु तिचा मोबाईल आणि लॅपटॉप अजूनही लॉक असल्याने त्यामुळे महत्वाचे पुरावे गोळा करण्यास अडचण येत आहे.. लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी माहिती दिली.

Close

Follow Us:

Web Title: Lonavala news the death of shreya patil who came for a trek was not an accident but a suicide police revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Lonavala news

संबंधित बातम्या

Maval News : कार्ला येथे पालखी सोहळ्यानंतर दोन गटात भीषण हाणामारी; दगडफेकीने उडाली खळबळ
1

Maval News : कार्ला येथे पालखी सोहळ्यानंतर दोन गटात भीषण हाणामारी; दगडफेकीने उडाली खळबळ

Pune Mumbai Expressway Traffic : लोणावळा घाटात पुन्हा भीषण वाहतूक कोंडी; ४-५ किमी वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त
2

Pune Mumbai Expressway Traffic : लोणावळा घाटात पुन्हा भीषण वाहतूक कोंडी; ४-५ किमी वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.