Lonavala Tiger Point New Project : लोणावळा येथील कुरवंडे गावात प्रस्तावित टायगर पॉईंट प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात आली आहे. लोणावळ्याकडे पर्यटकांचा कल अधिक वाढणार आहे.
लोणावळ्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे तशीच चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. दिवसा ढवळ्या बंदुकीच्या धाकावर चिक्कीच्या दुकानात लूट करण्यात आली.
संध्याकाळी दारूच्या नशेत भरधाव वाहन चालवणाऱ्या चालकाने रस्त्याच्या कडेला बसून गप्पा मारत असलेल्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला.
पुण्यातील लोणावळा व खंडाळा परिसरामध्ये चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. जुजी कॉलनी येथील एका बंगल्यात भरदिवसा चोरीची घटना घडली असून लाखो रुपयांचा ऐवज चोरला.
लोणावळा शहरातील एका बंगल्यावर २० तर २२ दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याचं समोर आलं आहे. आधी टेम्पो ने आले आणि वॉचमनला आणि त्याच्या पतीनीला बांधलं. तलवारीने धाक दाखवत साडे अकरा लाखांची लूट…
पावसाळा सुरू झाल्यानंतर लोणावळ्यात पर्यटाकांची गर्दी होत असतानाच वाहन वळविण्यावरून झालेल्या वादातून एका एका पर्यटकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
लोणावळ्यात खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देव दर्शनासाठी लोणावळ्यात आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याचं समोर आला आहे. स्थानिक तरुणांनी हा खून केल्याचं समोर आला आहे.
25 तारखेला ज्या घटना पुणे जिल्ह्यात घडल्या त्या दोन्ही घटना मन हेलवणाऱ्या आहेत. लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल. राज्य महिला आयोगाकडून आरोपीला फाशी व्हावी, अशी मागणी आम्ही करू.
अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. अनया अथर्व कांबळे (वय-२३, रा. म्हाडा कॉलनी, लोणावळा) असे विवाहितेचे नाव आहे.
डोंबिवलीतील कुटुंब पुणे हिल स्टेशनवर सहलीसाठी गेले असता त्यावर दु:खाचा डोगंर कोसळला ही सदर घटना रविवारी सकाळी 9 च्या सुमारे घडली आहे. लोणावळा शहर पोलिसांच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची…