किल्ले रायगडावर धनगर समाजाला गड सोडण्याच्या नोटिसा मिळाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी रायगडावर जाऊन वस्तीची पाहणी केली. नोटिसा राज्य सरकारकडून नव्हे, तर जिल्हाधिकाऱ्यांकडून आल्याचे त्यांनी सांगितले आणि यावर खुलासा करण्याची मागणी केली. तसेच धनगर समाजाच्या वास्तव्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.