जत तालुक्यामधील मोटे वाडी मध्ये असणाऱ्या मरगूबाई मंदिराच्या यात्रेनिमित्त एकत्र आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून सोसाट्याचा वारा आणि वादळ सुटल्याने निवारा शेडच्या बाजूला आडोशाला उभ्या असलेल्या भाविकांवर ही भिंत…
सांगलीत विश्वजीत कदम आणि गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. कदमांनी पडळकरांना 'महाराष्ट्राचे डोनाल्ड ट्रम्प' म्हणत टोला लगावला आहे
खा. विशाल पाटील यांनी पडळकरांना प्रत्युत्तर देत, “लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार हे कुणाच्या घोषणांनी ठरत नाही, तर जनतेच्या मतांनी ठरते. माझ्याबाबतचा अंतिम निर्णय जनताच घेईल,” असे स्पष्ट केले.
जत शहरात २० लाख रुपयांच्या निधीतून पत्रकार भवन उभारले जात आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले असून बांधकामासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पोलीस उपनिरीक्षक (Dept. PSI) शारीरिक चाचणीचे वेळापत्रक अडीच वर्षांपासून रखडल्याने उमेदवारांमध्ये संताप. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे नवे गाणे 'आमच्या नादाला लागण्याआधी... एकदा होळकरशाही आठवा' प्रदर्शित झाले आहे. अवघ्या २४ तासांत १.५ लाख व्ह्यूज मिळवत या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
जत नगरपरिषदेच्या विषय समिती तसेच सभापती निवडीत मंगळवारी राजकीय नाट्य रंगले. स्पष्ट बहुमत असूनही भारतीय जनता पार्टीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही.
आ. पडळकर यांनी सांगितले की संख परिसरात विविध शासकीय सुविधा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामध्ये संख येथे सरकारी हॉस्पिटल प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
१७ जुलै २०२५ रोजी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या वादावरून दोन्ही नेत्यांचे समर्थक थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्ये भिडले होते.
आमदार पडळकर यांनी विधान परिषद सदस्य असताना या भागातील नागरिकांची दीर्घकाळची मागणी म्हणून उमदी येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेणावर तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक बन्नेणावर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपच्या एका आमदाराने हिंदू महाविद्यालयीन मुलींना जिमपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटले की त्यांना जिममध्ये प्रशिक्षक कोण आहे हे माहित नाही. म्हणून, घरी योगा करणे चांगले.
अहिल्यानगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पत्रक फेकल्याच्या निषेधार्थ ‘भीमशक्ती-शिवशक्ती’च्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन झाले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संविधानाचा गाभा सर्वधर्म समभाव याला विरोध केला आहे. त्यामुळे संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.