अतिवृष्टीमुळे मराठवाड्याचा भूगोलच बदलून गेला आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे केवळ तात्पुरते नसून दीर्घकाळ टिकणारे आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला मोठ्या योजना राबवाव्या लागणार आहेत आणि आर्थिक तरतूद ही दीर्घकाळासाठी करावी लागणार आहे.