अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी केली आहे.
Mumbai Local Train Update News in Marathi : शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइन वरील वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्याजवळ मोठी दुर्घटना. दर्गा शरीफ पट्टे शाह यांच्या झोपडीच्या छताखाली अनेक लोक गाडले गेले. पाऊस आणि जुन्या छतामुळे ही दुर्घटना घडली. आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोप वाढला असून 7 जुलै रोजी राज्यातील सर्वच भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय आहे जाणून घ्या एका…
Cloud seeding technology : दिल्ली सरकारच्या प्रस्तावित क्लाउड सीडिंग प्रकल्पावर सुमारे ३.२१ कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून विशेष परवानग्या घेण्यात आल्या…
जून महिन्यात झालेल्या सरासरीच्या सुमारे ८०% पाऊस मुंबईत आधीच पडला आहे. त्यामुळे तलावांमधील पाण्याची पातळी २६% पर्यंत पोहोचली आहे.गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज अनेक ठिकाणी पावसााने विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात पाऊस होताना दिसत आहे. याचदरम्यान हवामान विभागाकडून काही भागात ऑरेंज अलर्ट…
Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांत कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra rain update: राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसाने राज्यभरात दाणादाण उडाली आहे. आज पुन्हा मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला.
Aaditya Thackeray on Eknath Shinde : राज्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद झाले होते. याचपार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
Maharashtra Monsoon Update: २० मे रोजी मुंबईत मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाट पाहायला मिळाला. कर्नाटक किनाऱ्यावर चक्रीवादळ तयार होत असल्याने २१ ते २४ मे दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Rain Update Maharashtra: पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Weather Update News: शहराच्या काही भागात पाऊस पडल्याने मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. तसेच हवामान विभागाकडूनही पुढील पाच दिवसांसाठी इशारा जारी केला आहे.
Mumbai Weather News : मुंबईत अवकाळी पावसानंतर तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आर्द्रता वाढली आहे आणि नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
Weather Update : उकाड्याने त्रस्त झालेल्यांना दिलासादायक माहिती हाती आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून पाच दिवस आधीच केरळात धडकण्याची शक्यता आहे.
राज्यात वादळी वाऱ्यासह अकवाळी पाऊस झाला. या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसामुळे पालिकाहद्दीत 9 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असल्याचे समोर आले.
Maharashtra Weather Update: राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर दूसरीकडे मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत.
Delhi Rain Update News : दिल्ली-एनसीआरमध्ये वादळासह मुसळधार पाऊस कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. दरम्यान, दिल्लीतील जफरपूर कला परिसरात एका घरावर झाड कोसळले.
संध्याकाळी चारच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसराच मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पाहायला मिळत आहे. जोरदार वादळ वाऱ्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.
maharashtra rain news: राज्यात विदर्भात उन्हाचा चटका वाढतच चालला असताना वातावरणात आता टोकाचा बदल घडून येत आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला.