भाजप पक्षा मार्फत प्रभाग क्रमांक १६ मधून नवीन सिंग यांनी वाजत गाजत उमेदवारी अर्ज भरण्या करता प्रस्थान केले आहे . मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत जनसमुदाय दिसून आला असल्याने त्यांनी लढा लढन्या करताा आशीर्वाद मिळाल्याचे सांगितले आहे