मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मराठी एकीकरण समितीने यापूर्वी काढलेल्या मोर्चांची आठवण करून देत. जर परप्रांतीय महापौर बसवण्याचा प्रयत्न झाला तर मीरा भाईंदरमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.