मिरा-भाईंदरमध्ये वाहतूक पोलिसांकडून हप्ता वसुलीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून दरमहा रक्कम मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक आणि एपीआयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे पोलीस विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.