भाजपच्या माजी नगरसेवक सुनीता यादव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला ANC प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या माजी नगरसेवक सुनीता यादव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक लढवणाऱ्या सुनिता महायुतींना खूप महागात पडू शकल असते. यावेळी भाजप आमदार मनीषा चौधरी आणि शिवसेना नेते राम यादव उपस्थित होते. रिपाई मतदारसंघातून शिवसेना-भाजप उमेदवार रेखा राम यादव यांना त्यांनी आज पाठिंबा दिला. दहिसरच्या भाजप आमदार मनीषा चौधरी आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी माजी नगरसेविका सुनीता रमणगीना यादव यांना उमेदवारी मागे घेण्याचे निर्देश दिले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिल्याचे वृत्त आहे.