काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेल्या युतीबाबत बोलताना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असून जाती-धर्माचे राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस–वंचित युती ऐतिहासिक असून ही आघाडी मुंबईच्या विकासाला नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.