Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत शिपाई पदासाठी आयोजित करण्यात आलेली पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2026 | 07:36 PM

Follow Us

मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत शिपाई पदासाठी आयोजित करण्यात आलेली पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आयुक्तालयामार्फत एकूण 1000 शिपाई पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. सदर भरती प्रक्रिया सोमवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान येथे पार पडणार होती. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता ही भरती प्रक्रिया शनिवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी सुधारित तारखेची नोंद घेऊन नियोजित वेळेनुसार उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेबाबतच्या पुढील सूचनांसाठी उमेदवारांनी आयुक्तालयाच्या अधिकृत माध्यमांवर लक्ष ठेवावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Close

Follow Us:

Web Title: Mumbai police recruitment on february 21 instead of 16 official appeal from the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.