“एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा फडकला नसता” अशी जहरी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईतील ठाकरे बंधूंच्या पराभवाला शिवसेनेची फूट कारणीभूत असून याला मराठा साम्राज्यावरील जरी पटका उतरवणाऱ्या बाळाजीपंत नातूच्या अवलादीचे लोक जबाबदार आहेत असा हल्लाबोल त्यांनी एकनाथ शिंदेंवर केला आहे. पाहा संजय राऊत यांची सडेतोड पत्रकार परिषद…