Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: गरम इस्त्रीचे चटके, काठीने मारहाण अन्..; 9 वर्षांच्या मुलावर जन्मदात्या वडिलांकडून अमानुष छळ

भाईंदर पूर्वेत 9 वर्षीय मुलाने वडिलांकडून अमानुष छळ, मारहाण व गरम इस्त्रीचे चटके दिल्याचा आरोप केला. शिक्षकांनी जखमा पाहून विचारपूस केल्यानंतर प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 27, 2026 | 08:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अभ्यासाच्या कारणावरून काठीने मारहाण व उपाशी ठेवल्याचा आरोप.
  • गरम इस्त्रीचे चटके; शरीरावर जखमांचे निशाण आढळले.
  • शाळेत शिक्षकांच्या चौकशीनंतर प्रकरण समोर; पोलिस तपास सुरू.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अवघ्या ९ वर्षाच्या मुलाने स्वतःच्या वडिलांवर अमानुष छळ आणि मारहाणीचे गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. मुलाच्या शरीरावर गरम इस्त्रीचे चटके दिल्याने त्याच्या शरीरावर जखमा आढळल्याच्याही आरोप करण्यात आला आहे. काठीने मारहाण आणि उपाशी ठेवण्याचे देखील आरोप करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी करत आहे. ही घटना भाईंदर पूर्व येथील आहे.

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; फेसबुकवरून झालेली ओळखच ठरली कारणीभूत

काय घडलं नेमकं?

विद्यार्थी उत्तर प्रदेश मधील मथुरा भक्ती वेदांता गुरुकुल अँड इंटरनॅशनल स्कुल येथे इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असून शाळेच्या वसतिगृहात राहतो.विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, 2021 पासून अभ्यासातील किरकोळ चुकांवरून वडील त्याला मारहाण करत होते. 2024 मध्ये आईचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी उत्तर प्रदेश, वृंदावन येथील गुरुकुलमध्ये पाठविण्यात आले.

20 डिसेंबर 2025 रोजी शाळेच्या सुट्टीत तो भाईंदर पूर्व येथील घरी आला असता, वडिलांनी अभ्यास व जेवणाच्या कारणावरून वारंवार मारहाण केल्याचा आरोप आहे. कधी पोटभर जेवण दिले जात नव्हते, तर कधी जबरदस्तीने जास्त जेवण करण्यास भाग पाडले जात होते. विरोध केल्यास काठीने, ठोसे-लाथांनी मारहाण केली जात असल्याचे त्याने सांगितले.तसेच, रागाच्या भरात गरम इस्त्रीने शरीरावर चटके दिल्याने अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्याचा आरोप त्याने आहे.

गरम पाण्याने झाले जखमा…

या जखमांच्या उपचारासाठी रुग्णालयात न नेता घरीच मलम लावण्यात येत असल्याचेही मुलाने नमूद केले आहे. त्याला घराबाहेर जाऊ दिले जात नव्हते आणि वडील बाहेर जातांना दरवाजाला कुलूप लावत होते. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा शाळेत सोडल्यानंतर शिक्षकांनी शरीरावरील जखमांचे निशाण पाहून विचारपूस केली असता, विद्यार्थ्यांने संपूर्ण प्रकार सांगितला. शाळा प्रशासनाने त्याच्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर जखमा गिझरच्या गरम पाण्यामुळे झाल्याचे सांगितले.

गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे उघडकीस आली?

    Ans: भाईंदर पूर्व येथील मुलाच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला.

  • Que: मुलाने नेमके कोणते आरोप केले?

    Ans: वडिलांनी मारहाण, उपाशी ठेवणे व गरम इस्त्रीचे चटके दिल्याचा आरोप केला आहे.

  • Que: प्रकरण उघडकीस कसे आले?

    Ans: शाळेत शिक्षकांनी शरीरावरील जखमा पाहून विचारपूस केली असता मुलाने संपूर्ण घटना सांगितली.

Web Title: Mumbai crime hot iron burns beating with sticks and 9 year old boy subjected to inhuman torture by his biological father

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
3

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.