Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

नालासोपारा पूर्वेतील संतोष भवन नाका येथे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील गजबजलेल्या चौकात बसवलेला सिग्नल सध्या बंद अवस्थेत असून तो केवळ ‘शोपीस’ ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 02:27 PM

Follow Us

नालासोपारा पूर्वेतील संतोष भवन नाका येथे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील गजबजलेल्या चौकात बसवलेला सिग्नल सध्या बंद अवस्थेत असून तो केवळ ‘शोपीस’ ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सिग्नल कार्यरत नसल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे. स्टेशनकडे जाण्यासाठी अवघे दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी रिक्षाने किमान अर्धा तास लागत असल्याचे नागरिक सांगतात, तर पायी प्रवास करणाऱ्यांनाही मोठा वेळ खर्च करावा लागत आहे. शाळकरी मुले, कामगार, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा फटका बसत आहे.

Close

Follow Us:

Web Title: Nalasopara traffic jam wreaks havoc in nalasopara east administration accused of negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.