नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाल्याच चित्र आहे.. मागील काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढत चालली आहे त्यामुळ दर देखील कमी होत आहेत.. तर १० ते ५ रुपये किलोने सध्या टोमॅटो बाजारात विकले जात आहेत.. संपूर्ण देशभरातून एपीएमसी बाजारात टोमॅटोची आवक होत आहे.., दरम्यान थंडीच्या हंगामात टोमॅटोची आवक जास्त असते त्यामुळे बाजारात समितीमध्ये देखील आवक वाढत चालली असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं.. तर पुढील दोन महिने टोमॅटोचे दर कमी जास्त होणार असल्याच देखील बोलल जात आहे.