कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालकाने प्रशासकावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या लसणाच्या दरात घट झाली असून सर्वसामान्य नागरिक याबाबत समाधान व्यक्त करत आहेत. लसूणचे नवे दर काय आहे किती रुपयांनी घट झाली आहे हे जाणून घ्या..
अवकाळी पावसामुळे हाताशी आलेल्या पिकाचं मोठ्या प्रंमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे, याचपार्श्वभूमीवर सध्या बाजारात लाल आणि हिरव्या कोबीचे भाव घसरले आहेत.
Alphanso News: यंदा थोडा मधल्या काळात पाऊस झाल्याने आंबा थोडा उशिरा आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आंब्याचा सीझन हा थोडासा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपासून खाद्यतेलाच्य़ा किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे, यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सध्या खाद्यतेलाचे भाव किती आहे, पाहा व्हिडीओ
मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या संख्येत अनधिकृतपणे बांगलादेशी नागरिक राहत आहे. अनधिकृतपणे वास्तव्य आणि त्यांचा मोठ्या प्रमाणता गुन्हेगारी कृत्ये आणि अवैध धंद्यांमध्ये सहभाग हा फार चिंतेचा विषय ठरत आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील व्रत वैकल्यामुळे शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी मिळत आहे. त्याचबरोबर नवी मुंबई बाजारपेठेत लग्नसराईत शेवंतीच्या फुलांचा दर वाढला आहे.