Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता क्रोम स्वतः करणार ब्राउजिंग! Gemini AI मुळे ट्रिप प्लॅनपासून ईमेलपर्यंत सगळं ऑटो

गूगल क्रोममध्ये Gemini AI एजंट आता अपॉइंटमेंट बुकिंग, फॉर्म भरणे, बिल तपासणे, ट्रिप प्लॅनिंग आणि ईमेल लिहिण्यासह अनेक कामे यूजरच्या वतीने करू शकतो. ‘ऑटो ब्राउझ’ अमेरिकेत उपलब्ध.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 29, 2026 | 11:24 AM
tech (फोटो सौजन्य: social media)

tech (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अपॉइंटमेंट बुकिंग, ऑनलाइन फॉर्म भरणे आणि बिल तपासणे करता येईल.
  • सब्सक्रिप्शन व्यवस्थापन, खर्च अहवाल फाइल करणे आणि ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करणे शक्य.
  • नॅनो बनाना इमेज जनरेशन टूल आणि पर्सिस्टंट पॅनलसह AI एजंट नेहमी क्रोममध्ये उपलब्ध.
इंटरनेटवर काहीही शोधणे, ट्रिप प्लॅन करणे आणि ऑनलाईन कामे करणे आता अगदी सोपे झाले आहे. गूगलने आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये Gemini AI असिस्टंट जोडला आहे, जो यूजरच्या वतीने वेबसाइट्स उघडू शकतो, क्लिक करू शकतो आणि अगदी मेल लिहिण्यापर्यंत मदत करतो. या नव्या ‘ऑटो ब्राउज’ फीचरमुळे ऑनलाईन शॉपिंग, अपॉइंटमेंट बुकिंग आणि ट्रिप प्लॅनिंग खूप सोपे आणि जलद झाले आहे. हे फिचर गुगल नॅनो बनाना क्रोममध्ये देखील समाकलित करते.

अमेझॉनचे दोन नवीन स्मार्ट डिस्प्ले लाँच! तापमान ओळखण्यासाठी पडेल उपयोगी, जाणून घ्या वैशिष्ट्ये

एआय एजंट काय काय करून शोकतो?

गुगल क्रोमच्या उपाध्यक्षा पेरीसा तब्रिज यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केले की त्यांच्या परीक्षकांनी अपॉइंटमेंट बुक करणे, ऑनलाईन फॉर्म भरणे, कर कागदपत्रे गोळा करणे, प्लम्बर आणि इलेक्ट्रिशियनकडून कोट्स मिळवणे, बिल तपासणे, खर्चाचे अहवाल दाखल करणे,सबस्क्रिप्शन व्यवस्थापित करणे आणि ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करणे अश्या अनेक विविध कामांसाठी हे फिचर वापरले जाऊ शकते. या फिचरमुळे बराच वेळ वाचतो. ते गुगलच्या पासवर्ड मॅनेजरचा वापर करून तुमच्या वतीने वेबसाइटवर साइन इन करण्यास सक्षम असेल. क्रोमचे ‘ऑटो ब्राउझ’ वैशिष्ट्य सध्या अमेरिकेतील एआय प्रो आणि एआय अल्ट्रा सदस्यांसाठी उपलब्ध आहे.गुगलच्या ट्विटवरून हे वैशिष्ट्य कसे कार्य करेल हे स्पष्टपणे दिसून येते.

‘नॅनो बनाना’ थेट क्रोममध्ये

त्याचबरोबर, गूगलचा इमेज जनरेशन टूल ‘नॅनो बनाना’ थेट क्रोममध्ये उपलब्ध होणार आहे. एआयला अशा प्रकारे प्रशिक्षित केले आहे की ते तुमच्या परवानगीशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेणार नाही. तसेच, क्रोमच्या उजव्या बाजूला एक पर्सिस्टंट पॅनल असेल, ज्यामध्ये जेमिनी चॅटबॉट नेहमी उपलब्ध राहील, तुम्ही वेगवेगळ्या वेबसाइट्सवर असलात तरी.

Google Play Store आणि Apple App Store वर ‘कपडे उतरवणारे’ AI अ‍ॅप्स; महिला सुरक्षेवर मोठा धोका

💡

Frequently Asked Questions

  • Que: Gemini AI एजंट कोणते काम करू शकतो?

    Ans: अपॉइंटमेंट बुकिंग, फॉर्म भरणे, बिल तपासणे, ईमेल लिहिणे आणि सब्सक्रिप्शन व्यवस्थापित करणे.

  • Que: ऑटो ब्राउझ फीचर कुठे उपलब्ध आहे?

    Ans: सध्या फक्त अमेरिकेतील AI प्रो आणि AI अल्ट्रा सदस्यांसाठी.

  • Que: नॅनो बनाना काय आहे?

    Ans: हे गूगलचे इमेज जनरेशन टूल आहे जे थेट क्रोममध्ये वापरता येईल आणि अंतिम निर्णय तुमच्या परवानगीशिवाय घेणार

Web Title: Now chrome will do the browsing itself thanks to gemini ai everything from trip planning to emails will be automated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 11:24 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.