पन्हाळा गडावरील सादोबा तलाव काठावर बांधण्यात आलेली अनधिकृत बहुमजली इमारतीचं अतिक्रमण काढावं अन्यथा पन्हाळा गडावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते स्वच्छता मोहीम राबवतील हिंदुत्ववादी संघटनांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा गडावर करण्यात आलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यातं..पन्हाळा गडावरील सादोबा तलावाच्या काठावर अनधिकृत बहुमजली इमारत बांधण्यात आल्याचा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलायं..याच पार्श्वभूमीवर आज हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलयं..प्रशासनाने तातडीने सादोबा तलावाच्या काठावरील अनधिकृत बहुमजली इमारतीचं अतिक्रमण हटवावं..आणि या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई अशी मागणी यावेळी करण्यात आलीये.. दरम्यान प्रशासनाने यावर कारवाई केली नाहीतर पन्हाळा गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल..शिवाय विशाळगड घटनेची पुनरावृत्ती होईल असा इशारा हिंदूत्ववादी पदाधिकाऱ्यांनी दिलायं.