Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel : खारघर, डंपर अपघातात ॲड. महेश लोहार मृत्यु प्रकरणी सर्वत्र संताप

खारघर येथे झालेल्या डंपर अपघातात ॲड. महेश लोहार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संताप व्यक्त होत असून, या प्रकरणी संबंधित डंपर चालकासह कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 09, 2026 | 07:45 PM

Follow Us

खारघर येथे झालेल्या डंपर अपघातात ॲड. महेश लोहार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संताप व्यक्त होत असून, या प्रकरणी संबंधित डंपर चालकासह कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आमदार विक्रांत पाटील यांनी प्रशासनावर निशाणा साधत दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या अवजड वाहनांच्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, खारघर परिसरात डंपर वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

Close

Follow Us:

Web Title: Panvel kharghar adv mahesh lohars death in dumper accident sparks outrage everywhere

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 07:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.