बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र झालेल्या पावसामुळे बळीराजाचं प्रचंड नुकसान झालं आहे. मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी, अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.