महिला विश्वविजेतेपदाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. या रोमांचक सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पुन्हा एकदा महिलांना विश्वविजेतेपद जिंकण्याची संधी मिळाल्याने उत्साहाचं वातावरण आहे. रायगड जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी भारत विजयी होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.