शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांची शिवसेना पक्षातुन हकालपट्टी केल्याची घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केली आहे. नगरपरिषदेतील पराभवाला जबाबदार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या आठवड्यात तालुक्याच्या नव्या कार्यकारिणीची नेमणूक करण्यात येणार आहे.