जिल्हा परिषदेची सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे याविषयी मला अजून काहीही कल्पना नाही. मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही सदस्यांनी सीसीटीव्ही मिळावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही. आपल्या म्हणण्या नुसार 16 मार्चच्या पत्रात सीसीटीव्ही बंद असेल तर 20 मार्चला अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक त्यामुळे हे गंभीर बाब आहे ही सीसीटीव्ही यंत्रणा बंद कशी पडली याची सखोल चौकशी झाली पाहिजे. सीसीटीव्ही कधी बंद पडला या पर्यंतचा डाटा रिकव्हर असतो या सर्वाची चौकशी होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील झेडपीची चौकशी सुरू आहे असं सांगितलं आहे त्यामुळे हा एक चौकशीचाच भाग आता समोर येईल.